ForeverMissed
This memorial website was created in memory of our loved one, Dr. Suresh Kumbhar, 55 years old, born on June 1, 1966, and passed away on June 23, 2021. We will remember him forever.
Posted by Karan Kumbhar on July 27, 2022
पप्पांचे विचार
आयुष्यात फक्त चांगल्या विचारांची, प्रामाणिकपणाची आणि कष्टाची वाट पकडली ना तर यशालासुद्धा तुमच्यापुढे झुकव लागतं.

Leave a Tribute

 
Recent Tributes
Posted by Karan Kumbhar on July 27, 2022
पप्पांचे विचार
आयुष्यात फक्त चांगल्या विचारांची, प्रामाणिकपणाची आणि कष्टाची वाट पकडली ना तर यशालासुद्धा तुमच्यापुढे झुकव लागतं.

Recent stories

Dr.

Shared by Vitthal Kumbhar on July 27, 2022
पांगरी सारख्या छोट्याशा गावात एकत्र कुटुंबात, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत, दुसऱ्यांच्या शेतात राबून, प्रसंगी मजुरीचे काम करून शिक्षण पूर्ण केले. वयाची काही वर्षे थोड्याशा पगारात अध्यापनाचे काम केलं. एकत्र कुटुंबातील सर्वांना सांभाळत, रांकेला लाऊन स्वतः औंध तालुका खटाव येथे महाविद्यालयात राज्यशास्त्र हा विषय ते शिकवत होते.  अध्यापनाचे काम करत PHD,  MPhil सारख्या पदव्या घेतल्या. 
तुमच्या या चिकाटीला आणि जिद्दीला आम्ही कधीच विसरू शकत नाही.
आठवणीही तशा तुमच्यासोबतच्या भरपूर आहेत...