ForeverMissed
Large image
Tributes
October 14, 2021
October 14, 2021
अण्णा, आज तुम्ही ह्या जगात नाही, हे खरंच वाटत नाही. तुमच्यासोबत नेहमी मराठी साहित्य, नाटकं, कार्यक्रम, शास्त्रीय संगीत ह्र्या सर्वांची चर्चा करतांना जो आनंद मिळत होता, त्याला नेहमीसाठी मी मुकले हे मनाला स्वीकार करणं खूप जड जाते. आज तुमचा 78 वा वाढदिवस! तुम्ही ह्या वयात सुद्धा म्हटलेलीं आणि रेकाॅर्ड करून पाठवलेलीं गाणी ऐकून आज आम्ही तुमचे लहान बहीणभाऊ तुमच्या वाढदिवशी तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

Leave a Tribute

Light a Candle
Lay a Flower
Leave a Note