ForeverMissed
Stories

Dr.

Shared by Vitthal Kumbhar on July 27, 2022
पांगरी सारख्या छोट्याशा गावात एकत्र कुटुंबात, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत, दुसऱ्यांच्या शेतात राबून, प्रसंगी मजुरीचे काम करून शिक्षण पूर्ण केले. वयाची काही वर्षे थोड्याशा पगारात अध्यापनाचे काम केलं. एकत्र कुटुंबातील सर्वांना सांभाळत, रांकेला लाऊन स्वतः औंध तालुका खटाव येथे महाविद्यालयात राज्यशास्त्र हा विषय ते शिकवत होते.  अध्यापनाचे काम करत PHD,  MPhil सारख्या पदव्या घेतल्या. 
तुमच्या या चिकाटीला आणि जिद्दीला आम्ही कधीच विसरू शकत नाही.
आठवणीही तशा तुमच्यासोबतच्या भरपूर आहेत...

Share a story

 
Illustrate your story with a picture, music or video (optional):